•  

  ५९ वा दीक्षांत समारंभ - कार्यक्रम पत्रिका

  सकाळी १०. १५ वा. सन्माननीय पाहुण्यांचे समारंभस्थानी आगमन व कुलगुरूंतर्फे स्वागत
  सकाळी १०. ३० वा. सन्माननीय पाहुण्यांसमवेत मा. कुलगुरुंचे अधिकारवस्त्र कक्षाकडे आगमन
  व्यवस्थापन परिषद सदस्यांचा पाहुण्यांशी परिचय
  सकाळी ११.०५ वा. दीक्षांत मिरवणुकीचे पदवीप्रदानमंचाकडे आगमन
  विद्यापीठ गीत
  मा. कुलगुरू यांचे प्रास्ताविक व स्वागतपर भाषण
  अधिष्ठाता विद्याशाखानिहाय स्नातकांना अनुग्रह करतील.
  मा. प्रमुख पाहुण्यांचे दीक्षांत भाषण
  राष्ट्रगीत

५९ वा दीक्षांत समारंभ सोहळा
59th Annual Convocation, 2019
Photos of Convocation Ceremony