•  

  ६० वा दीक्षांत समारंभ - कार्यक्रम पत्रिका

  सकाळी ११. ०० वा. सन्माननीय पाहुण्यांचे समारंभस्थानी आगमन व कुलगुरूंतर्फे स्वागत
  सन्माननीय पाहुण्यांसमवेत मा. कुलगुरुंचे अधिकारवस्त्र कक्षाकडे आगमन
  व्यवस्थापन परिषद सदस्यांचा पाहुण्यांशी परिचय
  दीक्षांत मिरवणुकीचे पदवीप्रदान मंचाकडे आगमन
  राष्ट्रगीत
  विद्यापीठ गीत
  मा. कुलगुरू यांचे प्रास्ताविक व स्वागतपर भाषण
  मा. प्रमुख पाहुण्यांचे दीक्षांत भाषण
  मा. कुलपती महोदयांचे अध्यक्षीय भाषण
  राष्ट्रगीत

६० वा दीक्षांत समारंभ सोहळा
60th Convocation, 2020
Photos of Convocation Ceremony