M.Phil. CET - 2020

  • 1. Due to Covid-19 situation and the guidelines of Central and State Government, the hard copy of M.Phil. Registration form is not necessary to submit in University Departments.
    2. Appear student for last year of PG courses can also apply for M.Phil. Course but such students must furnish their passed result at the time of Round-I alongwith qualifying eligibility criteria for the M.Phil. Course.
    3. For detail information about M.Phil. Courses, Fees Structure, Intake capacity for academic year 2020-21 and reservation policy, please read the M.Phil. Notification carefully.
    4. Kindly follow the Tentative Time table for M.Phil. Admission Process.
    5. Details regarding Demo / Mock Test of M.Phil. Pre Entrance Test (PET) Examination will be published in due course of time. Student must attend the Demo to get familiar with the Online Examination Process.
    6. Paper will be of 60 minutes duration based on subject, carrying 50 marks and containing 50 multiple choice questions, based on subject. (No Negative marking.)

  • 1. कोव्हीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आणि केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्यासाठी एम. फील. प्रवेशपूर्व परीक्षा ऑनलाईन प्रवेश अर्ज विद्यापीठ विभागामध्ये अर्ज प्रत जमा करण्यात येऊ नये.
    2. एम. फील. प्रवेशपूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी डेमो / मॉक परीक्षा विद्यापीठ संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थाने ही परीक्षा द्यावी.
    3. पदव्युतर पदवी अंतिम सत्र परीक्षेस बसलेले विद्यार्थीही एम. फील. प्रवेशपूर्व परीक्षा ऑनलाईन देऊ शकतील. परंतु प्रथम प्रवेश फेरी दरम्यान विद्यार्थी दिलेल्या पात्रतेसह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील.
    4. एम. फील. अभ्यासक्रम, शैक्षणिक शुल्क, प्रवेश क्षमता व आरक्षण या बाबत माहिती घेण्यासाठी एम. फील. नोटीफिकेशनाचे विद्यार्थ्यांनी बारकाईने अवलोकन करावे.
    5. विद्यापीठ संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले वेळापत्रकाचे विद्यार्थ्यांनी अवलोकन करावे.
    6. उक्त प्रवेश पूर्व परीक्षा (६० मिनिटांमध्ये) ५० गुणांसाठी ५० प्रश्न सोडविण्यासाठी राहील. (नकारात्मक गुण पद्धती राहणार नाही.)