University - Institute Affiliation Management System (UIAMS)

Important Notifications

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता विस्तारीकरणांतर्गत अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, तुकडीवाढ साठी च्या प्रस्तावाबाबत पत्र आपल्या संस्था लॉगीन मध्ये अपलोड करण्यात आलेले आहे (09-07-2020)
(Proposal Online Application System Login)
परिपत्रक क्र. आस्था/ आरओ / ६०/२०२० सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व सर्व संबंधितांना कळविण्यात येते की ०३-०६-२०२० पासून प्रशासकीय कामकाज दिलेल्या अटींच्या अधीन राहून सुरु करण्यात येत आहे
(View Circular) (राज्य शासन आदेश )  (मा. जिल्हाधिकारी आदेश)  (कार्यालयीन कामकाज मार्गदर्शिका)  (कर्मचारी विमा कवच) 
कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत: शैक्षणिक कामकाजासंबंधी सूचना
(View Circular)
प्रशासकीय व शैक्षणिक लेखा परीक्षण करण्यासाठी ऑनलाइन द्वारे प्रस्ताव सादर करणे संदर्भात मुदतवाढ देणे बाबत
(View Letter)
सन २०२०-२१ पासून नवीन महाविद्यालयांसाठी अंतिम मान्यताकरीता दि. ३१-०१-२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये इरादापत्र मिळालेल्या महाविद्यालयांना सादर करावयाच्या प्रस्तावाबाबत.
(View Letter)  (Government Resolution) (Iradapatra College List)
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलाम ११७ अन्वये सर्व महाविद्यालयांचे प्रशासकीय व शैक्षणिक अंकेक्षण (Academic and Administrative Audit) करण्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करणेबाबत
(View Details) 
शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता प्रस्तावित संशोधन केंद्रांना महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देवून अहवाल सादर करण्यासाठी तयार करण्यात आलेले प्रारूप
Format of the Report of the committee for Recognitiona of Research Center

(View Format) 
सर्व संलग्नित महाविद्यालय/ परिसंस्था/ शासकीय संस्था/ संशोधन संस्था यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून संशोधन केंद्रास मान्यता देण्यासाठी विहित केलेल्या नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहे
(View Notification)  (Click Here for Application System) 
संलग्नित असलेल्या महाविद्यालयामध्ये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांमध्ये नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा अतिरिक्त तुकडीवाढ साठी अर्ज दिनांक ३० सप्टेंबर, २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत (View New Letter)  (Master Plan- Proposed College Places)  (Online Application System)